loader
Breaking News
Breaking News
Foto

जखमी गाईला सामाजिक बांधिलकी जोपासत तात्काळ उपचार करून जीवनदान

खेड(प्रतिनिधी)- खेडनजीक भरणे नाका हायवे येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या गाईला सामाजिक बांधिलकी जोपासत तात्काळ उपचार करण्यात आले. संकटसमयी मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी धावून जाणारी ही सामाजिक जाणीव अत्यंत कौतुकास्पद आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भरणे गावातील सामाजिक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे विनयशेठ तोडणकर, उपसरपंच संतोष नलावडे, ग्रा. सदस्य महेश जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, आरोग्य अधिकारी सचिन जाधव, सरपंच सुनिल चिले, मंदाताई यशवंत सुर्वे, सनी भोसले- युवा सेना शाखाप्रमुख ओमकार गोवळकर, शैलेश चव्हाण, प्रितेश सुतार, गणेश चिले, डॉ. अक्षय अलुरे यांच्या माध्यमातून उपचार करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg