loader
Breaking News
Breaking News
Foto

रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम व श्रेया कदम यांच्या माध्यमातून बिजघर नं. १ शाळेत दप्तर वाटप

खेड - महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम व श्रेयावहिनी कदम यांच्या माध्यमातून बिजघर नं १ शाळेमध्ये दप्तर वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. खेड पंचायत समितीचे उपसभापती सुनील मोरे यांच्या मागणीनुसार हे दप्तर वाटप बिजघर नंबर १ शाळेत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला शिवसेना खेड प्रवक्ते बाबाजी शिर्के, तालुकाप्रमुख सुरज रेवणे, युवती जिल्हाप्रमुख सिद्धी शिंदे, युवा सेना गुहागर समन्वयक सागर आंब्रे, युवा सेना विभाग प्रमुख आदिल मिठागरी, विभाग प्रमुख रघुनाथ सुर्वे, बिजघर प्रशासक शुभांगी भोसले, कॅप्टन राजाराम राव भोसले, सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, गावचे मानकरी सुनील भोसले, ग्राहक संरक्षण तालुका अध्यक्ष विजय येरुणकर, व्यवस्थापनचे अध्यक्ष भगवान जंगम, युवा सैनिक सिद्धार्थ लोंढे, अंकिता आंब्रे, सोहम आंब्रे, प्रेम आंब्रे, सुयोग साळवी अमोल यादव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर यांनी मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg