loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड घाणेखुंट येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास धम्म प्रवचन मालिका संपन्न

चिरणी (सुरेश देवरुखकर) खेड तालुक्यातील घाणेखुंट बौद्धवाडी येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास धम्म प्रवचन मालिका संपन्न झाली. सदर कार्यक्रम आंबडस बौद्धवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आयु. देवदत्त हळदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या विषयावर डी एस मोरे यांनी प्रवचन केले. भगवान गौतम बुद्धांच्या विविध जीवनशैलीचा आढावा यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष आयु. अरुण मोरे गुरुजी, आणि सर्व तालुका कार्यकारणी, ग्राम शाखा, समाज सैनिक दल, महिला मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. आयुष्यमान तालुका महा सचिव रमण तांबे यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg