देवरुख - ताम्हाने मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर लक्ष्मण कुळ्ये यांचे वडील लक्ष्मण गणू कुळ्ये यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ताम्हाने कुळ्येवाडी येथील राहत्या घरी बुधवारी संध्याकाळी ५-३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कै. लक्ष्मण कुळये यांना परिसरात फौजदार या नावाने ओळखत होते. कै कुळये यांनी लोककला क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी नमन, जाखडी आणि डफावरील गाण्यांना वेगळी ओळख दिली. कोकणच्या लाल मातीत रुजलेल्या जाखडी, कलगीतुरा आणि नमन या पारंपरिक लोककलांमध्ये आपल्या पहाडी आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ लोककलावंत म्हणून ते सुपरिचित होते.
नमन ही पारंपरिक लोककला घराघरांत पोहोचविण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. डफावरील गाणी आणि आपल्या भारदस्त, पहाडी आवाजातील सादरीकरण हे त्यांचे खास वैशिष्ट्य! गुरुवार सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार ताम्हाने स्मशानभूमीत करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.