मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- कसबा संगमेश्वर येथील युद्धात धारातीर्थी पडलेले स्वराज्याचे सरसेनापती मल्लोजी घोरपडे यांच्या संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील समाधी स्थळाला भेट देऊन, सिंधूरत्न समृद्ध योजना २.०० चे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी अभिवादन केले.यावेळी डॉ. विनय नातू यांनी मल्लोजीराजे घोरपडे, सखोजी राजे घोरपडे, जयसिंगराजे घोरपडे, यशवंतराजे घोरपडे, अमृतराजे घोरपडे यांच्या समाधीची पाहणी केली व दर्शन घेतले.
मल्लोजीराजे घोरपडे यांची कारभारले येथील समाधी जतन, संवर्धन व विकास या कामाचा समावेश प्रस्तावित, छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखड्यात झाल्याबाबत समाधान व्यक्त केले. व सदरचे काम शासनामार्फत लवकरात लवकर पूर्ण होईल असा, विश्वास डॉ. नातू यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. नातू यांचे समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर मा. जि. प. सदस्य दीपक जाधव, श्रीनिवास पेंडसे, दिलीप बडद, श्रीरंग कुंभार व कारभारले आणि परिसरातील ग्रामस्थांसमवेत घोरपडे वंशजांची उपस्थिती होती.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.