खेड - ओणनवशे ग्रामपंचायत हद्दीतील भाटी पश्चिमवाडी येथील नळपाणी योजनेचे उद्घाटन ना. योगेशदादा कदम, राज्यमंत्री गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना.योगेशदादा कदम म्हणाले नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघातील गावागावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.यामुळे भाटी पश्चिमवाडी येथील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नळपाणी प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सदरचे उद्घाटन जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आले.
या योजनेमुळे भाटी पश्चिमवाडी परिसरातील नागरिकांना घराघरात नळाद्वारे पाणी उपलब्ध होणार असून, महिलांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी मोठी गैरसोय दूर होणार आहे. अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी या महत्त्वपूर्ण योजनेसाठी शासनाचे तसेच ना. योगेशदादा कदम यांचे आभार मानले. सदरच्या योजनेसाठी महिला संघटिका सौ.दिप्ती निखार्गे यांनी ना.योगेशदादा कदम यांच्या सहकार्यातून नळपाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. यावेळी दिप्ती निखार्गे यांनी आपल्या मनोगतामधून ना. योगेशदादा कदम यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी दापोलीचे सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, जि.प. सदस्य किशोरभाई देसाई, जि.प.सदस्या साधना महाजन, जि.प. सदस्य प्रभाकर गोलांबडे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, महिला संघटिका दिप्ती निखार्गे, माजी सभापती चंद्रकांत बैकर, पंचायत समिती गटनेते निलेश शेठ, पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर, विभाग प्रमुख संतोष आंबेकर, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित पारदुले, तालुकाधिकारी सुमित जाधव, युवा सेनेचे विनय शेडगे, स्वरूप महाजन, भाटी पश्चिम वाडीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला व युवक तसेच शिवसेना, युवासेना महिला, आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.