खेड : बशीरभाई हजवाणी फाऊडेशनच्या वतीने भडगाव उसरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व विविध शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी दुबईस्थित उद्योजक तथा उधळे गावचे सुपुत्र बशीरभाई हजवाणी यांनी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना, माणूस पैशाने नव्हे, तर माणुसकीने मोठा होतो, असा प्रेरणादायी संदेश दिला.शिक्षणाशिवाय प्रगतीचा पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, नम्रता आणि माणुसकी जपण्याचे आवाहन केले. पालकांनी मुलांशी मित्रत्वाचे नाते ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात खेडचे गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, प्रभाग विस्तार अधिकारी विनया भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेचे माजी शिक्षक व खवटी केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख सागर श्रीधर दोंड यांचा बशीरभाई हजवाणी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर, शिक्षिका श्रीमती देवरुखकर व भागवत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी सकपाळ, शिक्षणतज्ज्ज्ञ विजय दवंडे, प्रशासक तथा सरपंच दीपक पदुमले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरज जोगळे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू, सामाजिक कार्यकर्ते अनिल नक्षे, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच बशीरभाई हजवाणी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर श्रीधर दोंड यांनी केले. ग्रामीण भागातील विद्याथ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.