रत्नागिरी ( टाइम्स डिजिटल डेस्क ) गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना एक खुशखबर आहे, कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी अनेक रेल्वे गाड्या धावणार आहेत. गणेशोत्सव काळात विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत, इतर मार्गावरच्या गाड्या कमी करून कोकण रेल्वे मार्गावर गणेश भक्तांसाठी गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.दरवर्षीप्रमाणेच यंदाही लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल टर्मिनस, दिवा जंक्शन, पुणे टर्मिनस, नागपूर टर्मिनस येथून खेड , चिपळूण,रत्नागिरी, कणकवली सावंतवाडी पर्यंत विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड - गाडी क्र. 01103 ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे. - गाडी क्र. 01104 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान, १२ ते २७सप्टेंबरदरम्यान दररोज धावणार आहे. या दोन्ही ट्रेनच्या प्रत्येकी १६ फेऱ्या होतील. गाडी क्र. 01151 ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे. गाडी क्रमांक 01152 ही सावंतवाडी रोड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान, ११ ते २७सप्टेंबरदरम्यान दररोज धावणार आहे. या दोन्ही ट्रेनच्या प्रत्येकी १७ फेऱ्या होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड - गाडी क्र. 01171 ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे. - गाडी क्र. 01172 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान दररोज धावणार आहे. गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड दरम्यान १५ आणि २२ सप्टेंबरदरम्यान, दर मंगळवारी धावणार आहे. भक्ती - गाडी क्र. 01130 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान १५ आणि २२ सप्टेंबरदरम्यान, दर मंगळवारी धावणार आहे.- गाडी क्र. 01131 ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड दरम्यान आठवड्यातून दोनदा दर गुरुवार आणि रविवारी १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. - 01132 ही ट्रेन सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान आठवड्यातून दोनदा दर गुरुवार आणि रविवारी १७, २०, २४ आणि २७ सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी - गाडी क्र. 01153 ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी दरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे.गाडी क्र. 01154 रत्नागिरी ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज धावणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी - गाडी क्र. 01167 ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी दरम्यान आठवड्यातून पाच दिवस ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. - गाडी क्र. 01168 ही ट्रेन रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान, आठवड्यातून पाच दिवस ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे.
दिवा-खेड, दिवा चिपळूण - गाडी क्र. 01155 ही ट्रेन दिवा ते खेड दरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान, २२ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. - 01156 ही ट्रेन खेड ते दिवा दरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान, २२ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. गाडी क्र. 01133 ही ट्रेन दिवा ते चिपळूणदरम्यान ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान २३ आणि २४ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. - 01134 ही ट्रेन चिपळून ते दिवादरम्यान, ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान २३ आणि २४ सप्टेंबर वगळता दररोज धावणार आहे. या शिवाय रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, पुणे ते रत्नागिरी या मार्गावरही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत .




































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.