loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले आहे. तसेच दि.२९ जुलै २०२६ रोजी स.७वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, स.९वा. स्वामी पादुकावर अभिषेक, दु.१२वा. पालखी प्रदर्शिणा, दु.१२.३०वा. आरती, दु.१वा. महाप्रसाद, रात्री ७वा.आरती, रात्री ८वा. महाप्रसाद, तसेच हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर, भाविक भक्तगण यानी परिश्रम घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg