loader
Breaking News
Breaking News
Foto

रुग्णांना फळवाटप करून वाढदिवस साजरा

खेड (प्रतिनिधी) - प्राथमिक आरोग्य केंद्र, तळे येथे शिवसेना खेड तालुक्याचा सेवाभावी उपक्रम शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळे येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे, महिला जिल्हा उपसंघटिका सुप्रिया पवार, शिवसेना खेड तालुका सचिव शांताराम मस्कर, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, महेश जगदाळे, युवासेना तालुका अध्यक्ष मिलिंद काते, उपसरपंच भरत महाडिक तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg