loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल बोरज, तुंबाड, कोरेगांव हायस्कूल, मध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप

खेड (प्रतिनिधी) - शिवसेना नेते, माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे संचालक मेजर काशिराम सकपाळ यांच्या हस्ते संस्थेमार्फत बोरज, तुंबाड, कोरगांव हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विदयार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याभाठी बोरज, तुंबाड, कोरेगांव या माध्यमिक शाळांमध्ये संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील विविध समित्यांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आजी-माजी विद‌यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी काशिराम सकपाळ, शालेय समितीचे सदस्य मी. आग्रे गुरुजी, मी. दिलीप घोसाळकर, सर्व समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg