मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- कोकणच्या लाल मातीचा गंध, पावसाने चिंब झालेल्या शेतातील चिखलाचे उडणारे तुषार, बैलांच्या गळ्यातील घुंगुरांचा खणखणाट आणि शेतकर्यांच्या हाकांनी दुमदुमणारे वातावरण... कोकणच्या अस्सल, रांगड्या आणि समृद्ध कृषी संस्कृतीचे हे चित्र उद्या, बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी फुणगूस खाडीभागातील कोंडये नगरीत प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाच्या प्रवाहात हळूहळू लोप पावत चाललेल्या पारंपरिक चिखल नांगरणीच्या परंपरेला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच बळीराजाच्या कष्टाचा आणि बैलजोडीच्या परंपरेचा गौरव करण्यासाठी फुणगूस-कोंडये येथील मंगलमूर्ती नाष्टा सेंटर परिसरात सकाळी ९ वाजता भव्य चिखल नांगरणी स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
फुणगूस खाडीभागाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाच्या चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. फुणगूस आणि कोंडयेपुरता मर्यादित न राहता या स्पर्धेची चर्चा संपूर्ण खाडीपट्ट्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली आहे. विविध भागांतून सहभागी होणार्या नामांकित बैलजोड्या, अनुभवी शेतकरी आणि बैलप्रेमी यांच्यातील चुरशीचा मुकाबला पाहण्याची संधी स्थानिक ग्रामस्थांना प्रथमच मिळणार आहे. त्यामुळे बाळगोपाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्येच या अनोख्या कृषी सोहळ्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.