loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडल अध्यक्षपदी विनेश तावडे यांची निवड

सावंतवाडी(प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चा, सिंधुदुर्गची नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये माडखोल येथील रहिवासी विनेश सत्यविजय तावडे यांची भाजयुमोच्या आंबोली मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी अधिकृत पत्रकाद्वारे ही संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्ती तत्काळ लागू करण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विनेश तावडे यांच्या निवडीबद्दल उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर, भाजपचे युवा नेते विशाल परब, भाजपचे संघटक विनोद राऊळ, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, नितीन राऊळ, गेळे सरपंच सागर ढोकरे व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg