loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वेब्रिज येथे दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

खेड (प्रतिनिधी) - कशेडीवरून चिंचवली दिशेला जात असणारे एक्टिवा स्कुटी क्रमांक एमएच १४ एलजी ५२७२ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होवून दोन जण जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिजधाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काळ घटनास्थळी पोहोचली व कशेडी टेप ट्राफिक पोलीस यांच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्थ वैभव रवींद्र पिंपळकर (वय २७) राहणार चिंचवली सिंगर वाडी आणि ऋषिकेश सुरेंद्र पिंपळकर (वय २३) राहणार चिंचवली सिंगरवाडी यांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. यावेळी रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg