मंडणगड (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंडणगड तालुक्यातील पालवणी ते माहू बोरघर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाच्या कामाचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. मंडणगड दापोली मार्गावरील पालवणी ते माहु बोरघर दरम्यान 7 किलो मिटर अंतर लांबीच्या रस्त्यावर मंडणगड सार्वजनिक बांधकाम विभागाने दुतर्फा विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण जपण्याचे मोठे काम केले आहे.
माहू बोरघर ते पालवणी पर्यंतच्या रस्त्यावर वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब, जांभुळ अशाप्रकारची तब्बल 260 झाडांची रोपे लावली आहेत. हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राम जाधव, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडणगड आणि शाखा अभियंता योगेश तांबट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जांभूळ नगर येथील सचिन गुजर आणि सहकाऱ्यांनी अथक परिश्रमाने खोल खड्डे मारुन रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे.
ही लागवड घरगुती लागवडीसारखी केलेली असल्याने लावलेली झाडे शंभर टक्के जगण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यात झाडे मोठी असली तरी झाडाभोवती ट्रि गार्ड बसविण्यात येणार आहेत. तसेच तीन वर्ष संगोपन देखील करण्यात येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा स्तुत्य सामाजिक उपक्रम चांगलाच फलदायी ठरणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.