loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स वर्षा मॅरेथॉन 2026 मध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

खेड- लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित लायन्स वर्षा मॅरेथॉन 2026 स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव गौरवित केले. सदर स्पर्धेत शुभम ढेबे याने प्रथम क्रमांक तर आयुष जाधव याने द्वितीय क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर हे यश मिळविले. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे रोटरी स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी शुभम व आयुष यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg