loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब मालवणतर्फे विविध उपक्रमांनी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

मालवण (प्रतिनिधी) - रोटरी क्लब ऑफ मालवण तर्फे शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करून तसेच सेवानिवृत्त शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक यांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोटरी क्लबतर्फे काळसे हायस्कुलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच काळसे हायस्कुलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शालिनी परुळेकर यांचा गुरुवंदना सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कुंभारमाठ येथील ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू व प्रशिक्षक महेश परब यांचाही रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या सर्व कार्यक्रमांना रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षा नीलम जोशी, सचिव प्रविणा शिंदे, खजिनदार प्रदीप सामंत, सदस्य प्रदीप जोशी, सुहास ओरसकर, महादेव पाटकर, अभय कदम रमाकांत वाक्कर, रंजन तांबे आदी सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg