loader
Breaking News
Breaking News
Foto

युवासेना गुहागरची बस डेपो येथे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयी साठी धडक , लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या गैरसोयी दूर करण्याची गणी.

वेळणेश्वर उमेश शिंदे /युवासेना गुहागरच्या वतीने सतत विद्यार्थ्यांना होणाऱ्या बस च्या उशिरा येणे आदी मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले, वाडदई येथे आज देखील बस उशिरा गेल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे, युवासेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे. डेपो व्यवस्थापकांकडून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुन्हा दिरंगाई होणार नाही असे आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी युवासेना गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख सागर गुजर, युवासेना शहरप्रमुख श्रमिक भाटकर, उपतालुकाप्रमुख कुणाल देसाई, विभागप्रमुख, समीर महाडिक, रविराज नागवेकर, विनायक कांबळे, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg