देवगड (प्रतिनिधी) - देवगड आगाराची गेली काही दिवस बंद असलेली देवगड - बोरिवली बस 1 ऑगस्टपासून पूर्ववत सुरू करण्यात आली असून प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांचेसह स्थानक प्रमुख, भाजपा तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, मारुती उपरकर, सोनू मालवणकर, फटू मुणगेकर, आगारातील चालक वाहक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. गेली 30 वर्षे ही बस सतत चालू होती. मात्र प्रवासी संख्या व भारमान कमी असल्याचे सांगून ही बस ४ जुलै पासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात होती.
याबाबत उल्हास मणचेकर यांचे नेतृत्वाखाली एका शिष्ठ मंडळाने निवेदन देऊन 1ऑगस्ट पूर्वी बस सुरू न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. यावेळी आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी पावसाळी हंगामात कमी प्रवासी तसेच पुरेसे भारमाण व तांत्रिक बाबींमुळे ही बस बंद करावी लागली होती. प्रवासी जनतेचे हित लक्षात घेऊन या आगाराच्या बस फेऱ्या यापुढे देखील धावतील. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. चालक अनिकेत इंदप व वाहक एस ऐ साटम यांनी गाडी मार्गस्थ केली. ही बस पूर्वीच्याच वेळा पत्रकाप्रमाणे धावणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.