loader
Breaking News
Breaking News
Foto

फेरीबोटीला आग, ५ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

नवी दिल्ली - इंडोनेशियाच्या मधुरा द्विप येथे रविवारी फेरीबोटीला आग लागली. आग इतकी भीषण होती की, ५ लोकांचा मृत्यू झाला तर ४१ लोक बेपत्ता आहेत. ही फेरीबोट दरदिवशी प्रवाशांची वाहतूक करत होती. आग लागल्यानंतर बोटीतील प्रवाशी जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते. या बोटीतून २७१ लोक प्रवास करीत होते त्यापैकी २५५ लोकांना वाचविण्यात यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg