दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील लोकनेते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाई दळवी यांचे गुरुपौर्णिमा निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी यांनी बुधवारी सुरेशभाई दळवी यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच त्याना दिर्घ आयुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. यावेळी सुरेशभाई दळवी यांनी कार्यकर्ते यांना आशिर्वाद देताना एकसंघ राहून काम करा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असा संदेश दिला.
दोडामार्ग तालुक्यातील लोकनेते सुरेशभाई दळवी याना सामाजिक व राजकीय क्षेञातील गुरू मानले जातात. त्यांनी शेकडो कार्यकर्ते घडवले, अनेक पदावर बसवले तसेच ग्रामीण भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून विकासकामे केली. त्यामुळे तालुक्यातील लोकनेते म्हणून ओळखले जाते. आता तब्येत ठिक नसली तरी आजही ते आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. तेव्हा मोठी फळी सुरेशभाई दळवी यांनी निर्माण केली.
प्रत्येक गावच्या विकासासाठी निवेदन देणे आवाज उठवणे यासाठी प्रयत्न केले. आज बऱ्याच गावात कामे झाली आहेत. यामुळे काही समस्या दूर झाल्या आहेत. गुरू पौर्णिमा निमित्ताने गुरुवर्य यांचे आशिर्वाद घेण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, सुदेश तुळसकर, महादेव गवस, गोविंद शिरोडकर, सिध्देश कासार, गौतम महाले, सुदेश तुळसकर, उल्हास नाईक, देसाई, आनंद म्हाडगुत, सगुण बागकर, प्रदीप गवस, आदी उपस्थित होते.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.