loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी न. प. चे नगरसेवक ‘संजय सावंत’ यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड

वैभववाडी(प्रतिनिधी)- वैभववाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूकीत व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वाभवे वैभववाडी न. प. चे नगरसेवक संजय दिगंबर सावंत यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मा.दयानंद उबाळे यांनी काम पाहिले, वैभववाडी तालुका अध्यक्षपदी विजय लोके, सचिवपदी दिनेश वळंजू यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष आसिफ रमदुल, खजिनदार श्रावणी स्वामी, सहसचिव जयेंद्र कोलते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा खजिनदार विवेक आपटे, कणकवली तालुका अध्यक्ष संजय घाडी व तालुक्यातील केमिस्ट बांधव उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg