दापोली(प्रतिनिधी) - केळशी बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी राजेश वेलदुरकर आणि वारे यांच्या घरा दरम्यान एक अजगर दिसल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र सावध पवित्रा घेत प्राणी मित्रांना बोलावून सदर ठिकाणी असलेल्या अजगराला पकडून वन विभागाच्या सहाय्याने पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले.
दापोली तालुक्यातील केळशी येथील बाजारपेठेत शुक्रवारी एक अजगर जातीचा साप जखमी असल्या बाबत केळशी गावचे प्राणी मित्र सोहेल चौगुले यांनी वन विभागाला माहिती दिली असता. वन विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ जागेवर जाऊन सदर दापोलीचे वनपाल रामदास खोत व वनरक्षक प्रभू साबणे, प्राणी मित्र सोहेल चौगुले आणि मनीष बाईत तसेच किरण करमरकर यांच्या मदतीने रेस्क्यू करून, यशस्वीरित्या पकडले. वन विभागाच्या अधिकार्यांनी प्राणी मित्रांच्या मदतीने पकडलेल्या सदर अजगराला ताब्यात घेऊन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, दापोली येथे औषधोपचारासाठी आणले असता सहाय्यक आयुक्त डॉ. पुजा किशोर कांबळे यांनी प्रथमोचार करून त्यास पुढील उपचार करण्यासाठी परिक्षेत्र वनाधिकारी दापोली राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील रेस्क्यू सेंटर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे .
अशा प्रकारचा कुठलाही वन्यप्राणी अडचणीत केव्हा निदर्शनास आल्यास तात्काळ शासकीय टोल फ्री क्रमांक १९२६ अथवा मो.९८३४७७४६३८ या नंबर वर संपर्क साधावा करावा असे आव्हान दापोली तालुक्याचे परिक्षेत्र वन अधिकारी यांनी केले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.