वेळणेश्वर (उमेश शिंदे) - आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, न्यू इंग्लिश स्कूल (नेवरे) येथील सन २००३-०४ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची गरज ओळखून १० सीलिंग फॅन आणि २५ ट्यूबलाईट शाळेला सुपूर्द केल्या. शाळेच्या विकासाला चालना मिळण्यासाठी शालेय भौतिक सुविधांमध्ये भर घालण्याच्या उद्देशाने या साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत दिलासा मिळणार असून वर्गांमधील प्रकाश व्यवस्था अधिक उत्तम होईल.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उत्तम मोरे, मुख्याध्यापक महाकाळ शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व २००३-०४ दहावी बॅचच्या वतीने मयुरी आरेकर, ओमकार आरेकर, परेश मोरे, मुदस्सर खान, रेश्मा पाटणकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून हे साहित्य शाळेला सुपूर्द केले. तसेच सागर मायंगडे, आशिष पाटणकर, सुशांत माने, बालाजी नलावडे, सुवर्णा शेलार, प्रशांत मिरकर, रवींद्र भैरे, सागर पोळ, सुहास गुरव, नयना पवार, अस्मा पांगारे, विश्वास रामाणी, प्रथमेश पेडणेकर, अमर राबाडे , शीतल देवरुखकर, स्वाती भैरे यांनी अप्रत्यक्षरित्या मोलाचा सहभाग नोंदवला.
कृतज्ञता आणि मदतीचे आवाहन"आपल्या मातृसंस्थेबद्दल आदर बाळगणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे," अशी भावना यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच, इतर सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्रती आदर ठेवून, शालेय उपयोगी साधनांची मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. माजी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि कृतज्ञतेबद्दल शाळा प्रशासन तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक करून आभार मानले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.