loader
Breaking News
Breaking News
Foto

रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना दप्तर वाटप

खेड - महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना महिला आघाडी मंडणगड तालुका कार्यकारणी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना दप्तर वाटप तसेच वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे रुग्णांना फळे वाटप करणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता ताई केंद्रे, शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रतापदादा घोसाळकर, मंडणगड पंचायत समिती सभापती प्रणाली ताई चिले, उपसभापती दिपकदादा मालुसरे, शिवसेना तालुका संघटक अनंत लाखण, तालुका समन्वयक जितेंद्र दवंडे, गटनेता पंचायत समिती सदस्य अनिलशेठ रटाटे, विभाग प्रमुख संजय शेडगे, विभाग प्रमुख ईरफानभाई बुरोंडकर, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, शिंदे गुरुजी, उपविभाग प्रमुख भूपेंद्र बोर्ले, राम जगताप, शहर प्रमुख नगरसेवक विनोद जाधव, उपशहर प्रमुख निलेश गोवळे, प्रविण जाधव, शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे, नगरसेवक योगेश जाधव, नगरसेविक प्रमिला किंजळे, नगरसेविका वैशाली रेगे, नगरसेविक नम्रता पिंपळे, दिपक बोर्ले, जैद डिंगणकर, जयराम राठोड, चिंतामणी गायकवाड, सागर जाधव, अहमद मुकादम, लुकमान चिखलकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

युवासेना जिल्हा सचिव गणेश बिल्लार, मंडणगड तालुकाध्यक्ष विकास पवार, उपतालुकाध्यक्ष राकेश गायकवाड, रूपेश निगुडकर, सचिव प्रतिक पोतनीस, आय टी सेल तालुकाधिकारी राहूल पारेख, विभागधिकारी किरण भागणे, शहराध्यक्ष आकाश सापटे, शहर सचिव योगेश जंगम, उमेश घागरूम, रमेश चिखलकर, सर्व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg