दापोली(प्रतिनिधी)- संकष्ट चतुथीनिमित्त रविवारी आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिर देवस्थान हे सर्वदूर ख्याती पावलेले असे एक प्रसिध्द देवस्थान आहे. अशा या मंदिरात देव दर्शनासाठी तसे कायमच फारच दूर दूर वरून श्री. चे भक्तगण भाविक येथे येत असतात. त्याशिवाय दापोलीत भटकंती करिता आलेले पर्यटक देखील येथे येण्याचे अजिबातच चुकवत नाहीत ते निसर्गरम्य ठिकाणाच्या सानिध्यात असलेल्या आंजर्ले येथील श्री. कडयावरील मंदिर देवस्थानला आवर्जून भेट देवून देवदर्शनासह पर्यटनाची देखील मौज घेतात. भगवान गणेशाला समर्पित असलेल्या एका अत्यंत शुभ हिंदू उपवासाच्या दिवशी आहे. कडयावरील गणपती मंदिरात येवून भक्तगणांनी देव दर्शन घेतले. चांद्र महिन्यातील कृष्ण पक्षातील (वद्य पक्षातील) चौथ्या दिवशी पाळला जातो. या दिवशी भक्त सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात आणि भगवान गणेशाची पूजा व चंद्रदर्शन केल्यानंतरच उपवास सोडतात. अशा या संकष्ट चतुथीच्या दिवशी आज सुट्टीचा रविवार आल्याने आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात दर्शनासाठी स्थानिकांसह बाहेरून आलेल्यांनीही मोठी गर्दी केली होती.
आंजर्ले येथील कडयावरील श्री गणपती मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत व्यक्त करणे तसे कठीणच जाते. श्री गजाननाचे दर्शन घेतल्यानंतर लाभणारी प्रसन्नता आणि शांती या दोन्ही गोष्टी येथे आल्यावर केवळ अनुभवावयाच्याच आहेत. गाभार्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज आढळते. पाच फुट उंचीची मूर्ती पूर्वाभिमुख असून, शेजारील रिद्धि- सिद्धिच्या मूर्ती सुमारे एक फुट उंचीच्या आहेत.हे मंदीर टेकडीवर असल्याकारणाने आपण दर्शनासाठी टेकडीवर येताच ते आपल्या दृष्टीस पडते. श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर अर्थात कड्यावरचा गणपती अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
अशा या आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात तसे कायमच भक्त गण हे दर्शनासाठी येत असले तरी विशेषतः संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थी निमित्ताने श्रींच्या दर्शनासाठी खुपच मोठी गर्दी होत असते तसे आज रविवारी संकष्ट चतुर्थी असल्याने भाविक भक्त गणांनी दर्शनासाठी मोठीच गर्दी केली होती. कड्यावरील श्री गणपती देवस्थान कमेटी आंजर्ले यांनी उत्तम व्यवस्था ठेवल्याने दर्शनासाठी येथे आलेल्या सर्व भाविक श्री गणेश भक्त गणांना अगदी मनोभावे दर्शन घेता आले. हे या देवस्थान कमिटीच्या व्यवस्थापनाचे यश म्हणावे लागेल.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.