loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न

खेड- महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट सभागृह, मंडणगड येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरवेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, अजय दळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जयाताई साळवी, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शशांक सिनकर, भाजपा सोशल मिडीया दापोली तालुका संयोजक धिरज पटेल, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, प्रदीप भोसले यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg