खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील रझवेल गावात काही दिवसांपूवी लागलेल्या भीषण आगीत शेतकरी महमूद हमदुले यांच्या जनावरांच्या वाड्याला आग लागून सुमारे २० जनावरे दगावली होती. या दुर्घटनेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक बशीर हजवानी यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली आणि मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर विविध स्तरावर सहकार्य उभे करत हमदुले कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात आले.
या मदतीचा एक भाग म्हणून हमदुले कुटुंबाला पाच म्हशींचे वाटप करण्यात आले. त्यापैकी तीन म्हशी बशीर हजवानी यांनी, तर दोन म्हशी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी प्रदान केल्या. या मदतीमुळे आगीत सर्वस्व गमावलेल्या हमदुले कुटुंबाला पुन्हा उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार असून आर्थिक पुनर्वसनाला मोठा आधार मिळणार आहे. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत मदतीसाठी पुढे आलेल्या दात्यांचे कौतुक केले आहे.





































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.