loader
Breaking News
Breaking News
Foto

तहलका चे माजी संपादक तरुण तेजपाल २०१३ च्या चर्चित यौन उत्पीडन प्रकरणी दोषी

नवी दिल्ली - तहलका चे भूतपूर्व संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने २०१३ च्या चर्चित यौन उत्पीडन प्रकरणी दोषी ठरविले आहे. त्यासोबत न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला चुकिचे ठरविले आहे. न्यायमूर्ती डॉ. निला गोखले अणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपिठाने गोवा सरकारचे अपिल स्वीकार करुन हा निर्णय दिला. न्यायालयाने निर्णय देताना प्रथम तरुण तेजपाल यांना व्यक्तीगत उपस्थित राहण्याचे निर्देष दिले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे प्रकरण नोव्हेंबर २०१३ चे असून एका महिला सहकार्‍याने आरोप लावला होता की, गोवा मध्ये आयोजित ‘थिंकफेस्ट’ कार्यक्रमादरम्यान एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी यौन शोषण केले. मे २०२१ मध्ये गोवा राज्याच्या ट्रायल कोर्टने त्यांना सर्व आरोपातून मुक्त केले होते. याविरोधात गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा बेंचकडे अपिल दाखल केले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg