दापोली (सागर गोवळे) : शेतीविषयक मार्गदर्शन आणि सल्ला देणारी अग्रगण्य फर्म 'ग्रो नेचर'च्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पंचनदी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी परसबाग व कुंडीतील शोभिवंत झाडांची लागवड याविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान 'ग्रो नेचर'तर्फे शाळेला परसबाग व इतर बागकामासाठी उपयुक्त असणारी विविध अवजारे मोफत भेट देण्यात आली, तसेच या अवजारांचा सुरक्षित व योग्य वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या प्रात्यक्षिकात 'ग्रो नेचर'च्या प्रतिनिधींनी कुंडीमध्ये शोभेची झाडे कशी लावावीत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. यानंतर उत्साही विद्यार्थ्यांनी स्वतः कुंडीत शोभिवंत वनस्पतींची लागवड करून या उपक्रमाचा अनुभव घेतला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच 'ग्रो नेचर'च्या वतीने दुर्वांका गुरव आणि वृषाली नाचरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व शेतीविषयक आवड निर्माण करणाऱ्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंदाने 'ग्रो नेचर'चे विशेष आभार मानले. सर्वांच्या सहभागाने व कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.