loader
Breaking News
Breaking News
Foto

बोडदे गावातील निसर्गसौंदर्य नष्ट करु पाहाणाऱ्या एम सॅंड प्रकल्पास बोडदे गावातील ग्रामस्थांचा जाहीर विरोध

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील गायरान जमीन संदर्भात ग्रामस्थांनी विरोध करु नये एकञ येऊ नये यासाठी उशिरा पञ पाठवून पाहणी दौरा लावणे हे षडयंत्र ग्रामस्थ हाणून पाडत आहेत. एम सॅन्ड सारख्या विनाशकारी प्रकल्प याला विरोध होत असताना बोडदे गावातील गायरान जमीन पाहणी याला बोडदे गावातील ग्रामस्थ यांनी कडाडून विरोध करत येथील शेती, बागायती, पशुपक्षी, वन्यजीव, वन्यप्राणी, पाळीव जनावरे यांना घातक ठरणारा एम सॅन्ड प्रकल्प बोडदे गावात नको येथील निसर्गसौंदर्य खाण माफिया याना कदापिही देणार नाही, असा निर्धार करत बोडदे गावातील शेकडो ग्रामस्थांनी विरोध केला. पाहणीसाठी आलेल्या महसूल कर्मचारी यांना परत पाठवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg