शास्त्रीपूल (वहाब दळवी) - तालुक्यातील तेरे बुरंबी गावचे प्रतिष्ठित नागरिक व सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार कै. संदेशभाई मनोहर शिवलकर यांचे सुपुत्र गणेश मूर्तिकार शिवम संदेश शिवलकर गेली सात वर्ष शाडू मातीपासून गणेश मूर्ती घडविणे व रंगकला इत्यादी कामे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करत आले आहेत. मागील काही महिन्यापूर्वी संदेश शिवलकर यांचे अकस्मात देहावसन झाल्यामुळे सर्व जबाबदारी शिवम वरती पडली.
या प्रसंगातून ते सावरले आहेत व सध्या आयुष्य मध्ये अनघा संदेश शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हुन अधिक गणेश चित्र साकारत आहे. चित्र शाळेत सध्या शिवम ने घडविलेल्या पेशवा, लालबागचा राजा, बाळूमामा, दगडूशेठ अशा विविध मूर्ती आकर्षकरित्या साकारल्या आहेत. देखण्या व मनमोहक मूर्ती एक फुटापासून पावणेचार फुटापर्यंत मूर्ती घडविले आहेत. देवरुख, भादगाव, आंबेड, तेरे, माबळे, लोंढे इत्यादी ठिकाणाहून मूर्तीला मागणी आहे.
शिवम आपल्या हस्त कौशल्यातून विविध मूर्ती ऑर्डर प्रमाणे घडवून ग्राहकांची रास्त मागणी पूर्ण करण्याचा सध्या प्रयत्न करीत आहे. कारखान्याला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण घेतलेला शिवम शिवलकर याने वडिलांची व आजोबा कै. मनोहर तुकाराम शिवलकर नावडी यांनी जोपासना केलेली कला अवगत करून या युवा कलारत्नाने आजच्या युगात कलेला झुकते माप दिले आहे व युवकांपुढे आदर्श ठेवला आहे.संगमेश्वर तेरे परिसरातून या कलाकाराचे कौतुक होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.