loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर खालचापाट येथील श्री वराती आईचा वार्षिक चैत्री उत्सव दि. ५ ऑगस्ट रोजी साजरा होणार

वरवेली(गणेश किर्वे) - गुहागर येथील श्री वराती देवी प्रासादिक मंडळ गुहागर खालचापाट यांच्यावतीने श्री वराती आईचा वार्षिक चैत्री उत्सव बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. सकाळी ७ वा. श्री वराती देवींची शोडषोपचारी पूजा, सकाळी ११.३० वा.देवीला नवस करणे तसेच पूर्ण झालेले नवस फेडणे. दुपारी नारळ पेढे प्रसाद, सायंकाळी ७.३० वा. महाप्रसाद तरी वराती देवीच्या चैत्री उत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री वराती देवी प्रासादिक मंडळ गुहागर-खालचापाट यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg