दापोली, (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाकरिता गाड्या भाड्याने देणार्या वाहन चालक-मालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाकडे फेर्या मारूनही गाड्यांचे भाडे (देयक) न मिळाल्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याप्रकरणी दापोलीतील सर्व वाहन चालक-मालकांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. निवडणूक कामासाठी दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ ते ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दापोली तालुक्यातील अनेक वाहन मालकांनी आपल्या गाड्या प्रशासनाच्या सेवाभावी कामासाठी दिल्या होत्या.
मात्र, निवडणूक संपून सहा महिने उलटले तरी अद्याप चालकांना त्यांच्या गाड्यांचे भाडे मिळाले नाही. निवडणुकीच्या काळात गाड्यांचा खर्च, इंधन आणि इतर गोष्टींसाठी चालकांना कर्ज किंवा उसनवारी करावी लागली होती. भाड्याचे पैसे न मिळाल्यामुळे उदरनिर्वाह कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न या चालकांसमोर उभा ठाकला आहे. गेले सहा महिने सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चालकांनी केला आहे.
संसार चालवणे कठीण झाल्यामुळे आम्हाला तातडीने गाड्यांचे थकीत भाडे (देयक) अदा करण्यात यावे, अशी आर्त हाक या वाहन चालकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे. लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी चालकांकडून देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून अदयाप निधी न मिळाल्याने या वाहन मालकांचे पैसे देण्यात आले नसल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.