loader
Breaking News
Breaking News
Foto

निवळी गावातील प्रथमेश बडद यांची महाराष्ट्र स्पेशल फोर्स (MSF) मध्ये निवड; गावातून अभिनंदनाचा वर्षाव

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील निवळी गावातील आसटवाडी येथील सुपुत्र प्रथमेश विष्णू बडद यांची महाराष्ट्र स्पेशल फोर्स (MSF) मध्ये नियुक्ती झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रथमेश यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल निवळी गावातर्फे, आसटवाडी मित्र मंडळ तसेच बडद परिवाराच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व शुभेच्छांचा वर्षाव करत हार्दिक अभिनंदन करण्यात आले. प्रथमेश यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यांच्या या यशाचा गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे. त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी उत्तम आरोग्य, उज्ज्वल कारकीर्द आणि यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg