loader
Breaking News
Breaking News
Foto

‘ग्रामविकास संघ कुंभाड’, मुंबई संस्थेला ‘कै. नानासाहेब शेट्ये’ यांना २०२६ चा; ‘उत्कृष्ट संस्था पुरस्कार’, साखरपा येथे १ ऑगस्ट रोजी आमदार किरण सांमत यांच्या हस्ते प्रदान

साखरपा - ग्रामविकास संघ कुंभाड, मुंबई संस्थेला, कै. नानासाहेब शेट्ये यांना २०२६ चा, उत्कृष्ट संस्था पुरस्कार, साखरपा येथे १ ऑगस्ट रोजी आमदार किरण सांमत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नानासाहेब शेट्ये स्मारक समिती साखरपा येथे प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेचे हे ३३ वे वर्ष असून उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार शांताराम सुर्वे लांजा यांना प्रदान करण्यात आला असून, संस्था पुरस्कार ग्रामविकास संघ, कुंभाड यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचा हा प्रथम पुरस्कार असून गेली ६७ वर्षे ही संस्था कार्यरत असून छत्रपति शिवाजी महाराज समिती ग्रामविकास संघ कुंभाड यांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg