loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश

खेड - निखिल पाटणे, रवींद्र शिंदे, सुदर्शन तांबे, तय्यब आली कावलेकर, समीर निकम यांनी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा प्रेणित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजपा अल्पसंख्याक खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा प्रेणित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, तुषार पवार, लियाकत चिपळूणकर, अमित गीते, दिनेश साळुंखे, प्रदीप भोसले उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg