loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योजक सुरेश पवार यांच्या हस्ते ‘स्किन ओरा’ या नवीन स्किन क्लिनिकचा शुभारंभ

चिपळूण (ओंकार रेळेकर) - चिपळूण शहरात परकार कॉम्प्लेक्स जवळील श्री कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू झालेल्या ‘स्किन ओरा’ या स्किन क्लिनिकचे उद्घाटन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुरेशशेठ पवार व सामाजिक कार्यकर्ते विनोदशेठ खताते यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ.ऋतुजा विशाल पवार यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या क्लिनिकमध्ये त्वचा तपासणी व त्यावरील उपचार तसेच केसांच्या समस्यांवरील उपचार प्रामुख्याने केले जातात. त्याचबरोबर FDA approved Laser मशिनरीच्या सहाय्याने स्ट्रेचमार्क्स, जखमेच्या व कापलेल्या खुणांवरील (डाग) उपचार, टॅटू रिमूव्ह करणे, स्किन ग्लो ट्रीटमेंट, लेझरद्वारे हेअर रिमूव्हल, अँटी एजिंग (वार्धक्य) उपचार, मेडीफेशियल्स, हेअर रिग्रोथ, PRP यांसारखे इतर उपचार उपलब्ध आहेत. तसेच मेलाझ्मा (वांग), ओठांचा काळवटपणा, डोळ्याखालील काळी वर्तुळे यावरील उपचार उपलब्ध आहेत.नवीन क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. ऋतुजा विशाल पवार यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg