loader
Breaking News
Breaking News
Foto

आंदोलन संपले तरी बिहार ,बंगाल मध्ये विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होताहेत , भाजपची सवय जाणार नाही . : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पार्टीबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. आंदोलन संपले तरी विद्यार्थ्यांवर कारवाई थांबलेली नाही , भाजप आपल्या सवयी सोडणार नाही, आता ही बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रियंका गांधी यांनी संसद परिसरात मीडिया सोबत बोलताना सांगितले की, आता हद्द संपली आहे त्यांनी आताही विद्यार्थ्यांना विरोधात गुन्हे दाखल केले आहेत तसेच विद्यार्थ्यांवर बिहार आणि बंगालमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत, भाजपा आपल्या सवयी पासून दूर जाणार नसल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी विद्यार्थांवरील कारवाई बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg