खेड - गुरुपौर्णिमा आणि नुकत्याच संपन्न झालेला वाढदिवस याचे औचित्य साधून आज मुंबई येथे राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, कोकणचे भाग्यविधाते, शिवसेना जेष्ठ नेते रामदासभाई कदम यांना विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शुभेच्छा देताना दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग, शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जि.प.सदस्य किशोरभाई देसाई, खेड तालुकाप्रमुख आणि जि.प.सदस्य सचिन धाडवे, उद्योजक शैलेश कदम, संदीप धाडवे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, शंशाक घाग, बिपीन बागडे, अमोल लांजेकर, दापोलीतील प्रतिथयश काँट्रॅक्टर राहुल चव्हाण, संजीव नाईक, आदी मान्यवर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी अनेक वर्ष प्रलंबित असलेल दापोलीकरांच नाट्यगृहाच स्वप्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि रामदासभाई कदम तसेच विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नातून साकार झाल्याबद्दल रामदासभाई कदम यांचे या सदिच्छा भेटीत दापोलीकर नागरीकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.