loader
Breaking News
Breaking News
Foto

अभिजीत दिपके आजाराने अशक्त, फोटो पाहून विद्यार्थी चिंतेत

नवी दिल्ली, : अभिजीत दिपके जंतर मंतरवर असतानाच एक फोन आला आणि जल्लोष सुरू झाला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर मोठा जल्लोष जंतर मंतरवर केला. अभिजीत दिपके यांनी जेंनझींना स्पष्ट शब्दात सांगितले की, तुम्ही जर नसता तर हा विजय झालाच नसता, सर्व श्रेय तुमचेच आहे. अभिजीत दिपके याची तब्येत जंतर मंतरवर असताना खालावली होती. तापाने तो फणफणला होता. विश्रांतीसाठी त्याने जंतर मंतर सोडून परत तो आंदोलनात सहभागी झाला होता.अभिजीत दिपके याला टायफॉइडचे निदान झाले होते. टायफॉइड होऊनही आंदोलनावर अभिजीत दिपके ठाम होता. त्याने जंतर मंतर अजिबात सोडले नाही. केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा झाल्यानंतर कॉकरोच नजता पार्टीने जंतर मंतर मैदान सोडले. अभिजीत दिपके याच्यावर उपचार सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला. यात तो अशक्त झाल्याचे दिसत आहे. यामुळे त्याच्या नातेवाईक तसेच मित्र परिवारात चिंता व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg