कुडाळ, दि-१०:- भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त समाजाप्रती आपली जबाबदारी जपत सेवार्थ विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णासाठी जीवनाची नवी आशा ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘रक्तदान करा… जीवनदान द्या!’ या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रक्तदान शिबिराची माहिती : दिनांक : १४ ऑगस्ट २०२६ , वेळ : सकाळी ९ ते दुपारी १ , स्थळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय सभागृह, कुडाळ
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.