loader
Breaking News
Breaking News
Foto

परचुरी-फुणगुस संगमेश्वर रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामस्थांच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - बुधवारी सकाळच्या सुमारास परचुरी–संगमेश्वर मार्गावर अचानक झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर झाड आडवे पडल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच दीपक गोणबरे, विराज जाधव आणि पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. त्यांच्या तत्परतेमुळे काही वेळातच वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. या वेळी वाहनचालकांनी आणि नागरिकांनी संबंधितांच्या तत्पर कार्याचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg