खेड - संकल्प सामाजिक संस्था, मुंबई यांना ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरात पोहोचविण्याच्या कार्याबद्दल श्री भैरी भवानी प्रतिष्ठान -वीर या संस्थेचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर कार्यक्रम रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले पूर्व येथे होणार आहे. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, या ध्येयाने झपाटलेल्या संकल्प सामाजिक संस्थेने गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शालेय साहित्य व आवश्यक शैक्षणिक वस्तू वाटप करण्यातचा संकल्पच केला आहे.
या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर यांच्या वतीने आयोजित कोकणाची लोककला "कलगीतुरा" कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेला "समाजभूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मिळालेली नवी प्रेरणा आहे. समाजासाठी आमची सेवा यापुढचा प्रवास अधिक जोमाने, निष्ठेने आणि अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास संकल्प सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होणाऱ्या, विश्वास ठेवणाऱ्या सर्व देणगीदार, ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि सहकाऱ्यांचेही संस्थेने आभार मानले आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.