देवगड - देवगड स्पोर्ट्स क्लबच्या २०२६-२७ या वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी ललित चांदोस्कर, उपाध्यक्षपदी सोहम पारकर, सरचिटणीसपदी किरण पाटील, सहचिटणीसपदी शुभम कुलकर्णी, खजिनदारपदी स्वानंद वायगणकर, सहखजिनदारपदी सिद्धेश घाडी, तर संचालकपदी शुभम सूर्यवंशी, प्रणय केळुसकर आणि रिजवान मेमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्लब समितीमध्ये सोशल मीडिया प्रमुख सूरज खरात, जनसंपर्क व विपणन प्रमुख ऋतिक धुरी, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी प्रमुख आदित्य तावडे, प्रतीक लोके आणि गौरव कांडळगावकर, ग्राफिक डिझायनर प्रमुख सौरभ कोयंडे, इव्हेंट समन्वयक सौरभ माने, प्रायोजकत्व प्रमुख जीवन रामाणे, निधी संकलन प्रमुख शुभम घेवारी, मर्चंडाईज प्रमुख जयेश पारकर, चिन्मय खानविलकर, वैद्यकीय प्रमुख सागर पडवळ, कायदेविषयक सल्लागार आशिष लोके आणि स्वयंसेवक समन्वयक शिवम कनेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रीडानिहाय जबाबदाऱ्या देखील निश्चित करण्यात आल्या असून, कबड्डी समन्वयक विनायक सांगळे, मॅरेथॉन प्रमुख रोहन घोगरे, सायक्लोथॉन प्रमुख आदित्य हिरलेकर, बॅडमिंटन प्रमुख अभिराम देसाई, व्हॉलीबॉल प्रमुख महेश वाईंगणकर, वेटलिफ्टिंग प्रमुख सायली घारे, पॉवरलिफ्टिंग प्रमुख समर्थ भावे आणि ओंकार कुबडे, बुद्धिबळ समन्वयक अभिषेक संगाळे आणि आपटे, कॅरम समन्वयक मेषक राणे, तायक्वांदो व ज्युदो प्रमुख लाजरी नालवडे, टेबल टेनिस प्रमुख प्रणव पारकर, खो-खो प्रमुख सिद्धेश घाडी आणि जलतरण प्रमुख प्रणय कोयंडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देवगड परिसरातील युवकांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा संस्कृतीला चालना देणे आणि विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करणे, या उद्देशाने देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आगामी वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.