मालवण(प्रतिनिधी)- मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दर्यासारंग हॉटेल येथे उत्साहात पार पडली. या सभेत मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष म्हणून ललित ढोलम यांची तर जिल्हा कार्यकारिणीवर चंद्रशेखर सुपल, राहुल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा संघटनेच्या २०२६ ते २०२९ या कालावधीकरिता नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करणे, तसेच मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या नवीन पदाधिकार्यांची निवड करणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता. जिल्हा संघटनेच्या निर्देशानुसार, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक निरीक्षक विवेक आपटे यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणाखाली अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली.
मालवण तालुक्याच्या आगामी कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष ललित ढोलम, उपाध्यक्ष विद्यानंद परब, सचिव विरेश येसाजी, खजिनदार अमेय पारकर, सहसचिव श्रुती गोलतकर, संघटन सचिव अमित भोगले, सल्लागार सुदेश आचरेकर, जिल्हा कार्यकारिणीवर निवड झालेल्या सदस्यांचे तसेच मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे विविध क्षेत्रातून आणि संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.