देवगड (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यातील इळये सडा येथील महालक्ष्मी मंदिराजवळ भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका कामगाराचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मृताचे नाव राजेश रोहिदास कदम (वय ५६, मूळ रा. संत ज्ञानेश्वर गल्ली, ता. व जि. लातूर, सध्या रा. इळये सडा, ता. देवगड) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कदम हे स्काय कोअर कंपनीमार्फत टॉवर उभारणीच्या कामासाठी २ ऑगस्ट २०२६ रोजी इळये सडा येथे आले होते. ते सुदाम राजाराम कदम यांच्या मालकीच्या खोलीत वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास ते झोपेतून उठत नसल्याचे सहकारी अभिजीत अशोक खामकर (वय ३४, मूळ रा. राधानगरी, जि. कोल्हापूर, सध्या रा. इळये सडा) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहुल जाधव यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता, राजेश कदम यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर देवगड पोलीस ठाण्यात दुपारी १२.२१ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी चोपडेकर यांनी नोंद केली असून, हेड कॉन्स्टेबल गावडे पुढील तपास करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.