loader
Breaking News
Breaking News
Foto

हडी ज्येष्ठ नागरिक संघाकडून गुणवंताचा गौरव

मालवण (प्रतिनिधी) - फेस्कॉन संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, हडीतर्फे गावातील दहावी, बारावी, पदवी, शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. हडी - जठारवाडी शाळा नंबर २ येथे होणार आहे. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ५ ऑगस्टपूर्वी अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर या संघाच्या पदाधिकाऱ्यांजवळ जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg