loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या शृंगारतळीमध्ये अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा प्रवचन व दर्शन सोहळा

आबलोली (संदेश कदम) - अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी - दक्षिणपीठ नाणीज धाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 05:00 वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणामध्ये संपन्न होणार आहे. तसेच या प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाचा सर्व गुरुबंधू गुरु भगिनी यांनी लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्या तर्फे प्रशिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg