loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनाप्रमुख यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शालेय साहित्य वाटप

चौक, (अर्जुन कदम) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चौक जिल्हा परिषद विभाग यांच्या वतीने माजी सरपंच विष्णू खैर यांच्या वतीने आदिवासी विभागातील विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पोखरवाडी,बुरुजवाडी, टेपाचीवाडी,काटवण,निंबारवाडी,चिंचमाळ,ताडवाडी,आंबेवाडी या माथेरान च्या पायथ्याशी डोंगराळ व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे, सुनील प्रबलकर,निखिल मालुसरे,स्वप्नील सोनटक्के, सुबोध पाटील, प्रकाश जाधव ,रामदास काईनकर, माजी सभापती कमल भस्मा, रायगड जिल्हा परिषद माजी सभापती दामू खैर, सौ. वैशाली विष्णू खैर, अमित गायकवाड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg